खूप दिवसान पासुन हे करायच दोक्यात होत. मराथी लिहीन्यात जे सूख आहे ते कशातच नाही.
तरीच हा ब्लोग सुरू करते आहे. अक्शरान मधे काही चुका होतील सुरूवातील पन हलू हलू सुधरेन.
1)
आथवन तुझि म्हनजे काय आहे,
कशि सान्गु मि तुला,
तुझ्या अथवनितल्या मला,
कशि दाख्वु मि तुला?
2)
प्रत्येक श्वास माझा, मी माझ्यासाथी घेते,
तो घेताना सुद्धा, तुझाच श्वास वेचते.
माझा श्वास सुधा, माझा नाही का रे,
तुझा श्वास मात्र, नक्की माझाच ना रे??
No comments:
Post a Comment